भंडारी समाजासाठी त्यांनी आश्वासन व्यतिरिक्त काय केले?
कुणाल कीनळेकर;भंडारी समाज भवनासाठी जागेच्या केलेल्या पाहणी नाट्याचं काय झालं हे जाहीर कराव कुडाळ प्रतिनिधी विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावरच काही तथाकथित समाज पुढाऱ्यांना हाताशी धरून फसव्या घोषणा आणि अमिषा दाखवून भंडारी समाजाकडे मतांचा जोगवा मागण्याचे धंदे सुरू आहेत. भंडारी समाजासाठी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात आश्वासनांव्यतिरिक्त प्रत्यक्षात काय काम केले ते समोरासमोर जाहीर करावे, असे आव्हान मनसेचे…
