जनसेवेतून मिळणारा आनंद म्हणजेच खरा ‘दया
दयानंद कुबल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन सिंधुदुर्ग प्रतिनिधी “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” ही भावना अंतःकरणात जपणारे कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दयानंद कुबल यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव येथे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. वाढदिवस हा केवळ केक, गिफ्ट किंवा साजरेपणापुरता मर्यादित न ठेवता, समाजाच्या गरजा ओळखून सेवेचे व्रत घेत…
