भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे ५ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर
सिंधुदुर्ग प्रतिनिधी आगामी जि.प/पं स आणि नगरपालिका/ नगरपंचायत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेशजी राणे हे दिनांक ५ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी ४:०० वाजता भाजपा जन संपर्क कार्यालय सावंतवाडी शिरोडा नाका येथे निवडणूक आढावा बैठका संपन्न होणार आहेत. जिल्ह्यातील ५० जीप गट १०० पंचायत समिती गण आणि कणकवली,…
