नेरुर कवठी रस्त्यांची साईड पट्टी व खड्डे त्वरीत भरा:शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत
कुडाळ प्रतिनिधीकुडाळ ते नेरुर चेंदवण कवठी रस्ता साईड पट्टी,खड्डे पडल्याने अपघात होत आहेत याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीम शेलटकर यांच्या कडे निवेदनाद्वारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी शिष्टमंडळासहीत केलीनेरुर कवठी रस्ता आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजुर होऊन पुर्ण झाला होता परंतु रस्ता पुर्ण झाल्यानंतर रस्ता साईडपट्टी व डागडुजी…