राजकोट येथील पुतळा कोसळला पुतळ्याची संबंधित ठेकेदार,अधिकारी यांना अटक झाली.त्या घटनेची बाबतची संपूर्ण माहिती अद्यापपर्यंत पोलिस प्रशासनाने का जाहीर केली नाही?
पुतळ्याबाबत दुर्घटना होऊन सुद्धा पोलीस प्रशासन सुस्त का?पोलिसांवर कोणत्या राजकीय प्रमुख मंडळीचा दबाव आहे बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर ज्या पद्धतीने घटनाक्रम शोधून काढला व माध्यमांसमोर जाहीर केला तसाच घटनाक्रम व माहिती पोलिसांनी जाहीर करावी:धिरज परब कुडाळ प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अवघ्या काही तासात मुंबई पोलिसांनी हत्येच्या…
