आमदार निलेश राणे यांचा पॉलिटिकल एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न झाला, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या म्हणण्यात तथ्य
मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा दुजोरा. गेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदार संघात मिळालेल्या मताधिक्याच्या तुलनेत विधानसभा निवडणुकी मिळालेले अल्प मताधिक्य याचा विचार करता, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या म्हणने योग्यच वाटते. लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ व मालवण तालुक्यांमध्ये पक्षप्रवेशांचे धडाके लावले गेले ते आभासी पक्षप्रवेश ठरलेत की काय.?? मुळात हि एन्काऊंटर करणारी…
