विकासाला खो घालण्याची नेहमीच विरोधकांची भूमिका,निविदा प्रक्रिये बाबत नगरपंचायतीने पावले उचलली असेल तर कागदपत्रे जनतेसमोर आणून आरोप सिद्ध करावे
नगरसेवक उदय मांजरेकर:अन्यथा आरोप सिद्ध न झाल्यास विलास कुडाळकर यांनी राजीनामा द्यावा कुडाळ प्रतिनिधी काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मच्छर मुक्त कुडाळ संकल्पना राबवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला व त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी देखील सुरुवात करण्याचे प्रयत्न चालू केले कुडाळ विकासाला खो घालण्याची नेहमीच विरोधकांची भूमिका राहिलेली आहे नगरसेवक श्री विलास कुडाळकर म्हणत आहेत की…
