शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वराड शाखाप्रमुख वैभव म्हाडगुत यांची निवड
मा.आ.वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन मालवण प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वराड शाखाप्रमुख पदी वैभव म्हाडगुत यांची नियुक्ती माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख शिवा भोजने, युवासेना विभागप्रमुख वंदेश ढोलम,…
