कुडाळ शहरात माकडांच्या वाढलेल्या उपद्रवासंदर्भात (उबाठा) शिवसेनेच्या वतीने वनविभागाला निवेदन
कुडाळ शहरातील सततच्या वाढत्या माकडाच्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणात भात शेती, केळी नारळांचे नुकसान झाले. यासंदर्भात उबाठा शिवसेनेच्या वतीने कुडाळ वन क्षेत्रपाल श्री.सावंत यांच्याशी भेट घेत चर्चा करण्यात आली शहरात सांगेर्डेवाडी, कुंभारवाडी,केळबाई वाडी व कवीलकट्टे भागात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माकड वावरत आहेत त्या ठिकाणी तात्काळ माकड पकडण्याचे पिंजरे लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली त्याच…
