मल्हार मित्र मंडळ नेरुर देसाईवाडा,दसऱ्याच्या औचित्य साधून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील नेरूर देसाई वाडा येथील श्री.देव मल्हार मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी विजयादशमी दसऱ्याचे औचित्य साधून रविवार दिनांक १३ ऑक्टोंबर २०२४ रोजी मल्हार मंदिर येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दुपारी ४ वाजता सत्यनारायण पूजा, सायं ६ वाजता भजन, सायं ७ वाजता ढोल ताशांच्या गजरात देवीचा गोंधळ आणि रात्रौ…