जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचा काही व्यावसायिकांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना सीताराम गावडे यांच्या पाठीशी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व उपाध्यक्ष समिल जळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदनाद्वारे कायदेशीर कारवाईची केली मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार व कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूजचे संपादक सीताराम गावडे हे गेली अनेक वर्षे समाजातील विविध अपप्रवृत्ती, अवैध धंदे, अमली पदार्थ, गोवा बनावटी दारू तसेच इतर अवैध व्यापार याविरोधात…
