आमदार दिपक केसरकर,संजू परब यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल..
सावंतवाडी शहरात शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदासाठी ॲड.नीता सावंत कविटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
