वेंगुर्लेत भाजपाच्या सदस्यता अभियानास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
“कोकणचा तिरुपती ” अशी ओळख असलेले आरवली गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा चरणी मानाचा केळीचा घड देऊन अभियानाचा शुभारंभ… वेंगुर्ला प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता अभियान २०२४ चा शुभारंभ २ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला . भारतीय जनता पार्टीची विचारसरणी सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आलेले आहे. काश्मीर ते कन्याकुमारी…
