भंडारी समाजाचे भवन एक वर्षात पूर्ण करू.योग्य ती जागा दाखवा त्या जागेचा प्रस्ताव मंजूर झालेला असेल
विद्यार्थ्यांचे भवितव्य महत्त्वाचे आहे तरुण-तरुणी या जिल्ह्याचे असेट आहेत:मंत्री नितेश राणे कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी भवन उभारण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. तुम्ही मला योग्य ती जागा दाखवा. तुम्ही घरी जायच्या आत त्या जागेचा प्रस्ताव मंजूर झालेला असेल आणि एका वर्षात भंडारी भवन त्या जागेवर निश्चितपणे उभे राहील असा विश्वास राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास…
