पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांचा प्रवेश

होय आमच ठरलं सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकणार..! युवा नेते विशाल परब:”ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है” सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जसजशी जवळ येत आहे तसतसे प्रत्येक पक्षात कार्यकर्ते खेचण्याची चढाओड सुरू आहे. नुकतेच दीपक केसरकर यांनी विविध प्रभागांमध्ये प्रचार करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र विशाल परब यांनी त्यांना मास्टर स्ट्रोक…

Read More

घावनळे मध्ये शिवसेना व काँग्रेसला धक्का…

तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांच्या उपस्थितीत स्थानिक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश… कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील घावनळे गाव म्हणजे पहिला काँग्रेस तर आता शिवसेनेचा बालेकील्ला मानला जातो. शिवसेना व काँग्रेस च वर्चस्व असलेल्या घावनळे मध्ये काल स्थानिक शिवसेना व काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी जिल्हा बँक संचालक मा. प्रकाश मोरये, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर कुडाळ तालुका सरचिटणीस भाई बेळणेकर संध्या…

Read More

You cannot copy content of this page