भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील कॉम्प्युटर विभागाला ‘एक्सलंट’ मानांकन..

🎤सावंतवाडी (प्रतिनिधी)यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा विभागाला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या मूल्यांकनामध्ये एक्सलंट हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे. मंडळाशी संलग्न संस्थांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी हे मूल्यांकन करण्यात येते.यामध्ये अध्यापन पद्धत, निकाल ,राबविण्यात येणारे शैक्षणिक व इतर उपक्रम ,इंडस्ट्रियल व्हिजिट, तज्ञांची व्याख्याने, व्यक्तिमत्व उद्योजकता विकास कार्यक्रम, प्लेसमेंट…

Read More

मुंबई विद्यापीठाचा ५७ वा विभागीय युवा महोत्सव ५ ऑगस्ट रोजी….

भोसले फार्मसी कॉलेजला यजमानपद जाहीर…. सावंतवाडी प्रतिनिधीमुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या अंगीभूत कलागुणांना वाव देणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन ५ ऑगस्ट रोजी करण्यात येणारं असून यावर्षी यजमानपदाचा मान यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीला मिळाला आहे.__या महोत्सवामध्ये नृत्य, गायन, संगीत, ललित कला आणि साहित्य अशा विविध विषयांच्या स्पर्धा घेण्यात येतात….

Read More

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा उन्हाळी सत्र निकाल जाहीर…

२३ टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ८२ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण…. सावंतवाडी प्रतिनिधीयशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी उन्हाळी सत्र निकाल मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आला आहे. कॉलेजच्या पहिल्याच वर्षीचा निकाल अतिशय उत्तम लागला असून एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये २३ टक्के विद्यार्थी हे विशेष प्राविण्य तर ८२ टक्के विद्यार्थी हे प्रथम…

Read More

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश….

सावंतवाडी प्रतिनिधीतालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता नववी मधील क्रिस्टियानो पाटील याने प्रथम तर इयत्ता दहावी मधील स्वरूप नाईक याने चतुर्थ स्थान प्राप्त केले.या दोघांचीही जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक सचिन हरमलकर व एस्तर परेरा यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्हीही विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई…

Read More

डिग्री इंजिनिअरिंग केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरु…*

भोसले टेक्नॉलॉजी येथे शासकीय प्रवेश सुविधा केंद्र उपलब्ध… सावंतवाडी प्रतिनिधीशैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता पदवी अभियांत्रिकीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 27 जुलैपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरू शकतात. यासाठी शासनाने जिल्हानिहाय स्क्रुटीनी सेंटर्स सुरू केली असून यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे…

Read More

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा तृतीय वर्ष निकाल ९४%

राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे अभियांत्रिकी पदविका निकाल जाहीर सावंतवाडी प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा निकाल ९४ टक्के लागला आहे. तृतीय वर्ष पदविका अभियांत्रिकी परीक्षेसाठी कॉलेजमधून एकूण २०४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत._कॉलेजच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचा निकाल १०० टक्के लागला…

Read More

डी.फार्मसी परीक्षेत भोसले कॉलेजचे दैदिप्यमान यश,१०१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, एकूण निकाल ९५%

सावंतवाडी प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे आज डी.फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा निकाल उत्कृष्ट लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण १११ विद्यार्थ्यांपैकी १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष बाब म्हणजे यापैकी १०१ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कॉलेजचा एकूण निकाल ९५ टक्के लागला असून यापैकी प्रथम श्रेणीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे…

Read More

सावंतवाडीत तंत्रशिक्षण विभागाचे समुपदेशन केंद्र सुरु…

सावंतवाडी (प्रतिनिधी)राज्यात अभियांत्रिकी पदविका प्रवेशप्रक्रिया सुरु झाली असून राज्य तंत्रशिक्षण विभागातर्फे येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे.राज्य शासनाचे अधिकृत प्रवेश केंद्र क्र.३४७० येथे सुरु असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष प्रवेश याठिकाणी सुरु आहे.चालू शैक्षणिक वर्षी थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेत शासनाने…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल

सावंतवाडी प्रतिनिधीसीबीएसईचा दहावीचा निकाल आज निकाल बोर्ड करण्यात आला. येथील स्थानिक यशवंत भोसले इंटरनॅशनल स्कूलने १०० टक्के निकाल दिला. एकूण ४२ विद्यार्थी विद्यार्थी बसले होते. मध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ० ०हून अधिक गुणांचे ए-वन श्रेणीत ७ विद्यार्थी, ८० विद्यार्थी उत्तरेहून अधिक गुणांचे ए-टू श्रेणीत १० व ७० उत्तरेहून अधिक गुणांच्या बी-वन श्रेणीत १३विद्यार्थी…

Read More

You cannot copy content of this page