MRF टायर कंपनीत नोकरीची संधी
कुडाळ येथे मुलाखती;मनसेचे आयोजन.. कुडाळ प्रतिनिधी भारतातील नामांकित MRF टायर कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी( पहिल्या वर्षी) नोकरीची संधी.. गोवा फोंडा येथील MRF युनिट साठी 250 जागांसाठी ही महा भरती होणार आहे. सर्व प्रक्रिया विनामूल्य राहणार आहे. उमेदवार आठवी ते बारावी किंवा आयटीआय शिक्षित असावा ,(काही जागा ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा साठी वेगळ्या असतील) राहण्याची मोफत सुविधा, कॅन्टीन सुविधा,…
