विजयाचा विश्वास व्यक्त..
कुडाळ प्रतिनिधी
गोठोस पंचायत समिती मतदार संघातून शिंदे शिवसेना अधिकृत उमेदवार सौ.दिव्यानी धाकू खरात यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.जनतेचा आशिर्वाद माझ्या पाठीशी विजय माझा निश्चित असा विश्वास व्यक्त केला आहे.
You cannot copy content of this page