स्वतःला हिंदू रक्षक म्हणणारे गायब आणि जिल्ह्यातील अनाजी पंतांचा जाहीर निषेध..
पालकमंत्री यांनी नैतिकता दाखवत स्वतःहून राजीनामा द्यावा केसरकरांनी माफी मागावी अन्यथा केसरकरांना शिवप्रेमी हिसका दाखवतील:योगेश धुरी,युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ कुडाळ प्रतिनिधीस्वतःला हिंदु रक्षक मानणारे आता मात्र गायब आहेत, हेच जर दुसऱ्यांच्या बाबतीत घडले असते तर एवढ्यात जाळपोळ केली असती.जिल्ह्यातील काही शिवप्रेमी हे पक्षाच्या दबावाखाली आहेत ही बाब लांजनास्पद आहे.त्या शिवप्रेमींना महाराजांपेक्षा पक्ष मोठा वाटतोय अश्या अनाजीपंतांचा…