खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या कामांची स्पर्धा कोणी करु शकत नाही: महीला नेत्या श्रेया परब
जे काळ्या काचीच्या गाडीतुन उतरत नाही ते आता मोठ्या बडाय्या मारत फिरत आहेत:सौ मथुरा राऊळ खासदार विनायक राऊत यांना हुमरमळा वालावल गावातुन मताधिक्य देणार,! महीलांचा निर्धार! कुडाळ (प्रतिनिधी) खासदार विनायक राऊत यांच्या निवडणूक प्रचारार्थ कुडाळ तालुका शिवसेना महीला पदाधिकारी यांनी नेरुर, वालावल,चेंदवण,कवठी,हुमरमळा असा संपर्क दौरा केला यावेळी आज हुमरमळा वालावल येथे सौ अर्चना बंगे यांच्या…
