केसरकर मुंबईचे पालकमंत्री आहेत त्यांना तिथेच उमेदवारी द्या

माजी आमदार राजन तेली यांची पत्रकार परिषद.. सावंतवाडी प्रतिनिधी पक्षाच्या वरिष्ठांची भेट घेत भाजपचा उमेदवार सावंतवाडीतून द्यावा अशी मागणी करणार आहे. माझी पार्टी इथल्या रिपोर्टचा अभ्यास करेल, सीट पडणार असेल तर सर्वेनुसार विचार करेल. इथले आमदार आजवर फसवणूक करत आल्याने आपली सिट पडणार नाही याची खबरदारी महायुती घेईल असं विधान माजी आमदार राजन तेली यांनी…

Read More

सावंतवाडीच काय राज्यात स्वबळावर लढण्याची आमची तयारी…

राजन तेली; पालकमंत्र्यावर टीका करणाऱ्या कदमांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार… सावंतवाडी प्रतिनिधीयेथील विधानसभाच काय राज्यातील २८८ जागा भाजप म्हणून स्वबळावर आमची लढण्याची तयारी आहे. त्या दृष्टीने आमची बांधणी सुरू आहे. फक्त आदेशाची वाट बघतोय, अशी भूमिका आज येथे भाजपचे विधानसभा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले.

Read More

गेळे सारख्या गावात ग्रामस्थ तुम्हाला प्रसंगी गाव बंदी करतात यावरून तुमचं काम किती चांगलं

माजी आ.राजन तेली यांचा पत्रकार परिषदेत मंत्री केसरकर यांना टोला सावंतवाडी प्रतिनिधीकेसरकरांच्या म्हणण्याप्रमाणे मी जरी लहान कार्यकर्ता असलो तरी मी चाकरमानी नाहि किंवा बोलच्चन गिरी करत नाही, आज गेळे सारख्या गावात ग्रामस्थ प्रसंगी तुम्हाला गाव बंदी करतात यावरूनच तुमच काम किती चांगल आहे हे गेळे वासियांनी दाखवून दिले आहे. असा टोला माजी आमदार राजन तेली…

Read More

हार्दिक शुभेच्छा..!हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..!

💐🌹💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🌹💐 🎂🌹💐माजी आमदार तथा भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुखमा.श्री.राजन तेलीयांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐🌹💐 *🙏शुभेच्छूक🙏🏻* 💐💐 सिंधुदुर्ग भाजप सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते💐💐 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

Read More

माजी आमदार राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त आज सत्यनारायण महापूजा

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे राजन तेली यांनी केले आवाहन आहे. सावंतवाडी (प्रतिनिधी)माजी आमदार तथा सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरवार दी. २५ जुलै रोजी सावंतवाडी विधानसभा कार्यालय गवळी तिठा सावंतवाडी येथे सकाळी ११ वाजल्यापासून सत्यनारायण महापूजेच आयोजन करण्यात आले आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे…

Read More

You cannot copy content of this page