राजन तेली; पालकमंत्र्यावर टीका करणाऱ्या कदमांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार…
सावंतवाडी प्रतिनिधी
येथील विधानसभाच काय राज्यातील २८८ जागा भाजप म्हणून स्वबळावर आमची लढण्याची तयारी आहे. त्या दृष्टीने आमची बांधणी सुरू आहे. फक्त आदेशाची वाट बघतोय, अशी भूमिका आज येथे भाजपचे विधानसभा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले.
