इन्सुलित १३ लाख ४१ हजार दारूसह,गुजरात येथील दोघे ताब्यात…
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई… बांदा प्रतिनिधी गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुजरात येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १३ लाख ४१ हजाराच्या दारूसह, बॅरल व टेम्पो असा एकूण २३ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनेशभाई नवलसिंग संघाडा (वय २५) व रोहित अशोकभाई यादव (वय २२) अशी त्यांची नावे आहेत. ही…
