जिल्हयातील विविध कामगार संघटनेंचा शिवसेना बांधकाम कामगार सेनेला सशर्त पाठिंबा
शिवसेना बांधकाम कामगार सेनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर कुडाळ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व बांधकाम कामगार सेनेचे राज्य अध्यश प्रितमशेठ धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना बांधकाम कामगार सेनेची जिल्हा कार्यकारिणी पक्षाचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर व कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी कुडाळ येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित…
