राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत यांच्या वाडोस येथील निवासस्थानी मंत्री दीपक केसरकर यांनी दीली भेट
निवडणूकी संदर्भात विविध विषयांवर केली चर्चा….. (कुडाळ) वाडोस:- कुडाळ-मालवण मतदार संघाचे शिवसेना,भारतीय जनता पार्टी,आर पी आय गट आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ मंत्री दीपक केसरकर माणगाव मध्ये दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुडाळ तालुका अध्यक्ष आर के सावंत यांच्या वाडोस निवासस्थानी भेट घेत निवडणुकी संदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात…
