जांभवडे गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपला रामराम..
भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश.. कुडाळ प्रतिनिधी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील जाभंवडे गावामधील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे.जाभंवडे गावचा विकास हा आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाला असून आमदार वैभव…