जनता दरबारातून नितेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांची अकार्यक्षमता दाखवून दिली;वैभव नाईक
कणकवली प्रतिनिधी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या जनता दरबारात नागरिकांचे प्रश्न न सुटल्यामुळेच नितेश राणेंच्या कालच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी झाली होती. यामाध्यमातून नितेश राणेंनी स्वतःच्याच पक्षातील माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण अकार्यक्षम होते हे दाखवून दिले आहे.आणि मुळात रवींद्र चव्हाण अकार्यक्षम होते हे दाखवण्यासाठीच नितेश राणेंनी जनता दरबार आयोजित केला होता का? असा प्रश्न…
