कुडाळ शहराचे नाव उज्वल करणाऱ्या सिद्धेश नाईक याचा शिवसेनेच्या वतीने सत्कार
कुडाळ प्रतिनिधी शहरातील कुशल कारागीर सिद्धेश नाईक यांनी श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराला लागणाऱ्या सागवानी रथाचे काम पाच नोव्हेंबर रोजी पूर्ण करून विठ्ठल रखुमाई चरणी अर्पण केले सदर रथ संपूर्ण सागवानी असून सुमारे दीडशे वर्षापूर्वीचा सागवान वृक्ष वापरण्यात आला आहे. साधारण 2019 मध्ये मुख्य गाभाऱ्यातील ऋग्वेद या वेद ग्रंथाच्या लाकडीपेटीचे काम देखील सिद्धेश नाईक…
