दिवसा घरफोडी करणारा सराईत चोरटा स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद
सिंधुदुर्ग प्रतिनिधी दि. 04.11.2025 रोजी 12.00 ते 13.10 वाजण्याचे मानाने कळसूली, गडगेवाडी येथील बिनायक दळवी हे शेती कामाकरीता घरातून शेतात गेले असतानाच्या वेळेत अज्ञात इसमाने त्यांचे बंद घराचे मागील दरवाजाची कडी उचकटून आत्तमध्ये प्रवेश करुन कपाटातील सोन्या व चांदिचे दागिने व रोख रक्कम असे एकुण 13,92,000/-(तेरा लाख व्याण्णव हजार रुपये) एवढ्या रक्कमेचा मुद्देमाल चोरुन नेलेबाबत…
