मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस वतीने मराठी उजळणीचे केले वाटप..
कुडाळ (गोठोस) :- कुडाळ तालुक्यातील गोठोस येथील सामाजिक सेवाभावी ग्रृप च्यावतीने नुकतेच केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने गावातील गृहिणींच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मराठी उजळणीचे वाटप करण्यात आले मराठी भाषा ही मातृभाषा असून तिला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरला आहे यावेळी सामाजिक सेवाभावी ग्रृप चे पदाधिकारी भाई घाडी,अमित देसाई, विलास नाईक,धुळोजी…