शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी निष्कळजीपणा दाखवणारे सा.बां.विभागाचे अधिकारी जबाबदार..
अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार: मंदार शिरसाट कुडाळ प्रतिनिधीभाजपच्या नेत्यांनी मोदींना दाखवण्यासाठी शिवछत्रपतींशी केलेली गद्दारी उघड पडली आहे. सर्जेकोट येथे उभारलेला शिवछत्रपतींचा पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. पण अशी घटना घडण्यासाठी निष्काळजीपणा दाखवणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सिंधुदुर्ग युवासेनेने दिला आहे. …