माणगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार रूपेश कानडे व झाराप पं समिती उमेदवार सिताराम तेली यांचा तेर्से बांबर्डे मध्ये प्रचाराचा शुभारंभ..!

माणगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रुपेश कानडे व झाराप पं समिती उमेदवार सिताराम तेली यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ तेर्से बांबर्डे गावचे ग्रामदैवत रामेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढवून आणि दर्शन घेऊन करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील मंडळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page