आंबोली मान्सून मॅरेथॉन अविस्मरणीय करण्यासाठी टीम ॲडव्हेंचर सज्ज..!
हर घर तिरंगा या संदेशासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रविंद्रजी चव्हाण यांचे विकासाचे स्वप्न घेऊन आंबोली धावणार..! आंबोली (प्रतिनिधी)कोकणचे व्हिजनरी नेतृत्व, आपले लाडके पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रविंद्रजी चव्हाणसाहेब आणि खासदार नारायणराव राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच आंबोली ग्रामपंचायत आणि सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम भव्यदिव्य अशी आंबोली मान्सून मॅरेथॉन आयोजीत करत…
