जिल्हा संघटक पदी नियुक्ती झाल्याने संजू परब यांचे निलेश राणे यांनी केले अभिनंदन
सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हा संघटक पदी संजू परब यांची नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना नेते निलेश राणें यांनी संजू परब यांचे अभिनंदन केले. संजू परब यांना मंत्री केसरकर यांच्या हस्ते काल सायंकाळी नियुक्तीपत्र देण्यात आले.