सुक्या सुंगटाची कढी’ ही कादंबरी म्हणजे एक निराळे धाडस;माजी नगरसेवक व उद्योजक नितीन वाळके
मालवणात ‘सुक्या सुंगटाची कढी’ या पहिल्या संपूर्ण मालवणी कादंबरीचा वाचकार्पण सोहळा संपन्न. शिवाजी वाचन मंदिर, भरड येथे संपन्न झालेल्या शानदार सोहळ्यात उद्योजक व कवी रुजारीओ पिंटो आणि मान्यवरांनी कादंबरीला दिल्या सदिच्छा मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या शिवाजी वाचन मंदिर, भरड येथे पहिली संपूर्ण मालवणी कादंबरी सुक्या सुंगटाची कढी ह्या ‘विघ्नेश पुस्तक भांडार’ प्रकाशनाच्या पुस्तकाचा…