अपक्ष उमेदवार सौ.अर्चना घारे परब यांच्या प्रचाराची वेंगुर्ला तालुक्याची रेडी येथून सुरुवात
वेंगुर्ला (प्रतिनिधी) आज सकाळी पासून अपक्ष उमेदवार सौ अर्चना घारे परब यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात आपल्या रेडी गावा पासून सर्व देव देवतांचे आशिर्वाद घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी रेडी , शिरोडा , आरवली , आसोली , मोचेमाड , उभादांडा येथील सर्व ग्रामस्थ मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी अर्चना घारे परब…