स्मार्ट प्रीपेड मिटरच्या विरोधात आणि शेतीची नासधूस करणा-या गव्या रेंड्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी १० जुलै सकाळी ११ वाजता हुमरमळा येथे बैठक आयोजित
कुडाळ प्रतिनिधी सध्या स्मार्ट मिटर गुपचूप बसवून भरमसाठ बिले ग्राहकांना येत आहेत यामुळे विज ग्राहकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली असुन हे स्मार्ट मिटर काढुन टाकुन आमचे जुनेच मिटर बसवावेत या मागणीसाठी विचार विनिमय करण्यासाठी माड्याची वाडी, पाट, आंदुर्ले, हुमरमळा या गावातील विज ग्राहकांची बैठक आणि हुमरमळा वालावल गावातील तसेच चेंदवण पडोसवाडी येथील शेतक-यांची शेती गव्या…
