सावंतवाडी (प्रतिनिधी)
चराठे येथे बिबट्याने विरोध के वासरू जागीच ठार । ही घटना आज उघडकीस आली. त्यात शेतकरी इंद्रकांत मसुरकर नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेतली. उशिरा वनविभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले. त्यांच्याकडून पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान भरवस्ती बिबट्या फिरत ग्रामस्थात घबराट वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन योग्य ती खबरदारी, अशी समाजाची जात आहे