कुडाळ तालुका प्रमुख प्रसाद नार्वेकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून सायंकाळी चार वाजता कुडाळ हायस्कूल मैदान येथे माजी खासदार निलेश राणे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे.यावेळी युवा सेना कुडाळच्या वतीने शिवसेना समर्थकांकडून जल्लोष स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती युवा सेना तालुकाप्रमुख प्रसाद नार्वेकर यांनी माध्यमांना दिली आहे