सिंधुदुर्ग विद्यानिकेतन मध्ये बाल दिन उत्साहात साजरा
वेंगुर्ला प्रतिनिधी बालदिन दरवर्षी 14 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा जन्मदिवस आहे.पंडित नेहरू मुलांना खूप प्रेम करायचे आणि त्यांच्या शिक्षण व कल्याणासाठी खूप प्रयत्नशील असायचे.आजची मुले हे उद्याचे देशाचे भविष्य ही त्यांची धारणा होती. त्यांच्या याच कार्याचा सन्मान करण्यासाठी 14 नोव्हेंबर हा दिवस संपुर्ण भारतात…
