वसोली शेडगेवाडी येथील रावजी चांदोबा शेडगे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…
माणगाव (प्रतिनिधी) वसोली शेडगेवाडी येथील रावजी चांदोबा शेडगे वय ८३ वर्षे यांचे सोमवार १६ एप्रिल रोजी पहाटे हृदयविकाराचा तीव्र झटक्याने सावंतवाडी येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,सूना नातवंडे, एक विवाहीत मुलगी जावईअसा परिवार आहे रावजी शेडगे हे शेडगे गुरुजी या नावाने परिचित होते वसोली तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले…
