भाजप युवा नेते विशाल परब आणि पत्नी सौ.वेदिका परब यांनी सावंतवाडीतील दत्त मंदिरांना भेटी देऊन घेतले दर्शन..

अनेक भाविकांशी विशाल परब याने संवाद साधला व त्यांना दत्त जयंतीच्या दिल्या शुभेच्छा सावंतवाडी प्रतिनिधी गुरुवारी दत्तजयंतीच्या पवित्र दिवशी विशाल परब यांनी पत्नी सौ.वेदिका सह ठिकठिकाणी दत्तदर्शन घेतले. मंदिरातील टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘दिगंबरा’चा जयघोष ऐकून मन प्रसन्न झाले ईश्वराकडे एकच मागणं सर्वांच्या आयुष्यात असाच आनंद आणि समाधान कायम राहो. संपूर्ण महाराष्ट्रात गुरुवारी दत्तजयंतीचा उत्साह ओसंडून…

Read More

“त्या” गाड्यांमधून सिलिका पासचा वापर करून बॉक्साइड सदृश्य मालाची वाहतूक..

महसूलच्याच अधिकाऱ्यांची अनधिकृत व्यावसायिकांना साथ असल्याचा संशय,मात्र शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्याची शंका योग्य ती कारवाई करा,अन्यथा महसूल आयुक्तांकडे तक्रारीतून दाद मागणार कुडाळ प्रतिनिधी कुडाळातील काही वाळू व्यावसायिकांनी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी गाडी नं GA11 T 9936 व GA11 T 6399 हायवा गाड्या पकडून कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिल्या. सदरच्या गाड्यांमधून ओव्हरलोड खडी वाहतूक होत असल्याच्या…

Read More

कुडाळ शहरात माकडांच्या वाढलेल्या उपद्रवासंदर्भात (उबाठा) शिवसेनेच्या वतीने वनविभागाला‌ निवेदन

कुडाळ शहरातील सततच्या वाढत्या माकडाच्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणात भात शेती, केळी नारळांचे नुकसान झाले. यासंदर्भात उबाठा शिवसेनेच्या वतीने कुडाळ वन क्षेत्रपाल श्री.सावंत यांच्याशी भेट घेत चर्चा करण्यात आली शहरात सांगेर्डेवाडी, कुंभारवाडी,केळबाई वाडी व कवीलकट्टे भागात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माकड वावरत आहेत त्या ठिकाणी तात्काळ माकड पकडण्याचे पिंजरे लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली त्याच…

Read More

उद्या सावंतवाडीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण होणार दाखल…

भारतीय जनता पार्टी व शिंदे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वादानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय बोलणार याकडे सर्वांचा लक्ष? सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सावंतवाडी येथे उद्या दाखल होत आहेत. भारतीय जनता पार्टी व युवा नेते विशाल परब यांच्या शिरोडा नाका, सावंतवाडी येथील कार्यालयात ते सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत, असे भारतीय जनता…

Read More

गणेश नाईक यांची ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून राज्यस्तरीय निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १५ शिक्षकांची निवड वेंगुर्ले प्रतिनिधी तालुक्यातील कै रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेतील पदवीधर शिक्षक गणेश नाईक यांची आयडॉल शिक्षक म्हणून राज्यस्तरीय निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून यावर्षी प्रथमच प्राथमिक शिक्षकांचे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संपूर्ण आयुष्य शाळा व विद्यार्थी विकासाकरिता योगदान देणाऱ्या…

Read More

कुडाळ नगरपंचायतीला घन कचरा प्रकल्पासाठी २७ गुंठे जागा मंजूर

आमदार निलेश राणे यांनी केले विशेष प्रयत्न कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचऱ्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी एमआयडीसी क्षेत्रातील २७ गुंठे जमीन एमआयडीसी प्रशासनाने मंजूर केली आहे यासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते मंजूर झालेल्या जागेमुळे घनकचरा प्रकल्पाची अत्याधुनिक यंत्रणा येथे उभारण्यासाठी मदत मिळणार आहे. कुडाळ नगरपंचायतीचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी नगरपंचायतीने एमआयडीसी कडे…

Read More

सिंधुदुर्ग मध्ये भाजप ला चारही नगरपरिषद- नगरपंचायतीवर विजय मिळेल:पालकमंत्री नितेश राणे

शांत,सुव्यवस्थित वातावरणात उस्फूर्त मतदान केल्याबद्दल पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मतदारांचे मानले आभार कणकवली प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख करीत त्यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभारही मानले. येत्या २१ डिसेंबरला जेव्हा निकाल लागतील, तेव्हा भारतीय जनता पक्षाला चारही नगरपरिषदांमध्ये यश मिळेल, असा ठाम विश्वासही नाम. नितेश…

Read More

राजघराण्याने बजावला मतदानाचा हक्कः लोकशाहीत सहभाग

सावंतवाडी कोणतीही निवडणूक असो, सावंतवाडीतील नेते, पुढारी आणि पदाधिकारी हे सावंतवाडी संस्थांनच्या राजघराण्याचा आशीर्वाद घेऊन मतदानाला जातात. मात्र, यावेळी सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. राजघराण्याच्या सुनबाई श्रद्धा सावंत भोसले या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला सामोरे जात असल्याने, राजघराण्यातील व्यक्तींना पहिल्यांदाच आपल्याच व्यक्तीला मतदान करण्याची संधी मिळाली. राजघराण्याने रांगेत उभे राहून केले मतदान मतदानाच्या…

Read More

मा.आमदार वैभव नाईक यांच्या मुळेच हुमरमळा रामेश्वर विद्या मंदिर जिल्हा परिषद शाळेला सुसज्ज इमारत मिळाली;अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल श्री रामेश्वर विद्या मंदिर जिल्हा परिषद शाळा नवीन इमारत बांधकामासाठी सोळा लाख रुपयांचा निधी आमदार असताना वैभव नाईक यांनी मंजुर केल्यानेच आज आमच्या शाळेला सुसज्ज इमारत मिळाली असे गौरवोद्गार माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी काढले हुमरमळा श्री रामेश्वर विद्या मंदिर शाळेच्या नुतन इमारतीचे आज उद्घाटन हुमरमळा वालावल उपसरपंच सौ…

Read More

सावंतवाडीच्या विकासासाठी एक रूपयाही कमी पडू देणार नाही:मंत्री नितेश राणे

भाजपच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी प्रतिनिधी “आमचे सर्व उमेदवार विजयी झाल्यानंतर सावंतवाडीच्या विकासासाठी एक रुपयाही कमी पडू देणार नाही. चारही नगरपंचायतींना जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी देवा भाऊ आणि मी नेहमी प्रयत्नशील राहू. त्यामुळे जनतेने भरभरून मतदान करून आमच्या उमेदवारांना विजयी करावे,” असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

Read More

You cannot copy content of this page