मंडळ अधिकारी सौ.श्वेता दळवी आणि तलाठी सुक्ष्मा गायकवाड यांच्या सारख्या कर्तव्य दक्ष अधिकारी असल्यानेच गोरगरिबांना मिळतात योजना:सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे
कुडाळ (प्रतिनिधी)मुख्य मंत्री लाडकी बहिण योजना असु द्या कि़वा पंचक्रोशीतील गोरगरीबांना मिळणा-या योजना असुद्यात कर्तव्य दक्ष महसुल मंडळ अधिकारी सौ श्वेता दळवी आणि तलाठी सुक्ष्मा गायकवाड यांच्या मुळेच गोरगरिबांना योजनांचा लाभ मिळतो असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल बंगे यांनी माड्याचीवाडी येथे काढले,माड्याचीवाडी ग्रामपंचायत मध्ये माझी लाडकी बहिण योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये…
