सिंधुदुर्गातून प्रथमतः आमदार वैभव नाईक उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्गातून प्रथम उद्या गुरुवार दि. २४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी १० वाजता कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणावर त्यांची सभा होणार आहे. त्यानंतर ११.३० वाजता सभा स्थळ ते कुडाळ बाजारपेठेतील…
