मालवण तालुक्यातील वरची गुरामवाड मधील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनत जाहीर प्रवेश…
आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा.. मालवण प्रतिनिधी तालुक्यातील वरची गुरामवाड मधील भाजप कार्यकर्त्यांनी काल आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेने मध्ये जाहीर प्रवेश आहे.आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते गुरामवाडी मधील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास…
