महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सिंधुदुर्ग दौरा भरगच्च कार्यक्रमानी यशस्वी करणार..
राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व अजित पवार गट राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर १९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादीची बैठक घेण्यात आली असून भरगच्च कार्यक्रमानी त्यांचा दौरा यशस्वी केला जाणार आहे अन्यायग्रस्त महिलांचे प्रश्न सिंधुदुर्गनगरी येथे होणाऱ्या बैठकीत सोडविले जाणार…