पावशी ग्रामपंचायत कार्यालय येथे पावशी सर्व्हिस रस्त्यासंदर्भात निलेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न…

पावशी सर्व्हिस रस्त्याच काम येत्या चार दिवसात सुरू करण्याचा निलेश राणे यांचा शब्द… कुडाळ प्रतिनिधी गेल्या चार वर्षात उबाठा शिवसेनेच्या खासदार, आमदार यांना जमले नाही ते भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी करून दाखविले पावशी येथील लिंग मंदिर ते बोरभाटवाडी पर्यंत सर्व्हिस रोडचे काम आता लवकरच होणार आहे. याबाबत पावशी ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय…

Read More

निलेश राणे यांची वचनपूर्ती, कांदळगाव मधील ‘त्या’ शाळा बांधकामसाठी २४ लाखांचा निधी मंजूर

कांदळगाव ग्रामपंचायत सदस्य विहार कोदे यांची माहिती. मालवण प्रतिनिधी तालुक्यातील कांदळगाव शाळा इमारत जीर्ण झाली होती व अतिवृष्टीमुळे या शाळेच छप्पर कोसळून मोठी वित्तहानी झाली होती, यावर निलेश राणे यांनी स्वखर्चाने शाळा छप्पर दुरुस्ती करत लवकरच सुसज्ज इमारत बांधणार असल्याचा शब्द दिला होता, त्या नंतर या वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजना शाळा बांधकाम अंतर्गत कांदळगाव शाळा…

Read More

माजी खासदार निलेश राणे यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन…

कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे विराजमान झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे दर्शन भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांनी घेतले यावेळी त्यांनी गणरायासमोर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेला सुखी, समृद्ध कर असे मागणे केले. मुंबई लालबाग मधील राजाचे दर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला जिल्ह्यामध्ये व्हावे यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना…

Read More

दादर कुडाळ नॉनस्टॉप भाजप एक्सप्रेस सर्व गणेशभक्तांसाठी मोफत रेल्वे प्रवास करत आहोत

सिंधुदुर्ग प्रतिनिधीसालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मुंबईत राहतो आणि आपल्या गावी कुडाळ मालवणला जाण्याची इच्छा आहे सर्व गणेशांसाठी मोफत रेल्वे प्रवास करत आहोत. दादर कुडा नॉनस्टॉप भाजप एक्सप्रेस दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता दादर रेल्वे स्थानकापासून सुटेल. आपण सर्वानी निवड करीत आहोत खालील क्रमांक दूरध्वनी संपर्कावर…. ८६५७६७६४०४ ८६५७६७६४०५

Read More

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी राज्य अर्थसंकल्पातून भरीव निधीची निलेश राणे यांच्याकडून मागणी.

या अर्थसंकल्पात कुडाळ मालवणच्या विकासाचा बॅकलॉक भरून काढण्याचा संकल्प. सिंधुदुर्ग प्रतिनिधीयेत्या काही दिवसात पावसाळी अधिवेशन जाहीर होणार असून या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल. लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभा निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प सादर होत असल्याने सर्व राज्याच लक्ष या अर्थसंकल्पाकडे आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी या अर्थसंकल्पातुन भरीव निधी मिळावा अशी मागणी भाजपा कुडाळ मालवण विधानसभा…

Read More

नांदरूख ग्रामपंयतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य गाव पॅनलचा माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश..

. मालवण प्रतिनिधीतालुक्यातील नांदरुख ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र उर्फ भाऊ चव्हाण, उपसरपंच दशरथ पोखरणकर यांच्यासह गावपॅनलचे सदस्य आणि ग्रामस्थांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी भाजपात प्रवेश केला. यापूर्वी या गावावर शिवसेना ठाकरे गटाची सत्ता होती. मात्र येथील रस्ते, पाणी आणि विकासाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात ठाकरे…

Read More

You cannot copy content of this page