श्रमिक कामगार संघटनेमार्फत मंत्री आकाश फुंडकर यांचे कामगार अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी केले मंत्रालय मुंबई येथे स्वागत

मुंबई प्रतिनिधी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची आज मंत्रालय मुंबई येथे श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त पंढरी चव्हाण व श्रमिक कामगार संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष राजेश सुस्विरकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार, घरेलु कामगार यांच्या प्रश्र्नांविषयी चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार व घरेलु कामगार यांचे प्रश्न अजून…

Read More

नोंदीत कामगार वर्गाला दिवाळी बोनस जाहीर करण्यासाठी कामगार मंत्री खाडे साहेबांची घेण्यात आली भेट

श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व निवारा कामगार संघटना अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी सांगली येथे भेट घेऊन केली साविस्तर चर्चा. सिंधुदुर्ग प्रतिनिधी नोंदीत बांधकाम कामगार यांच्या प्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्र चे कामगार मंत्री सुरेशजी खाडे साहेब यांची सांगली येथे भेट घेऊन दिवाळीत कामगार वर्गाला दिवाळी बोनस जाहीर करावा तसेच शिष्यवृत्तीचे क्लेम अजून पेंडीग आहेत ते…

Read More

अखेर ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना 90 दिवस प्रमाणित दाखला देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश..

श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे, निवारा बांधकाम संघटना अध्यक्ष मंगेश चव्हाण, रत्नसिंधु बांधकाम संघटना अशोक बावलेकर यांची माहिती.. प्राजक्त चव्हाण,प्रसाद गावडे,मंगेश चव्हाण, अशोक बावलेकर यांनी सातत्याने सुरू ठेवला होता पाठपुरावा… सिंधुदुर्ग प्रतिनिधीमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्गत नोंदणी व नूतनीकरणासाठी शासनाच्या आदेशांनुसार ग्रामसेवकांनी 90 दिवस…

Read More

बांधकाम कामगार यांना ग्रामसेवक सही देत नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची घेण्यात आली भेट

श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व इतर संघटना यांचा पाठपुरावा सुरू ओरोस प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मधून बांधकाम कामगार यांच्या नोंदणी व रीनिवल करण्यासाठी लागणाऱ्या दाखल्या वर ग्रामसेवक सही देत नसल्यामुळे कामगार संघटनानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, निवारा कामगार संघटना अध्यक्ष…

Read More

ग्रामसेवक संघटनेच्या पत्रामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगार अनेक लाभांपासून वंचित.

श्रमिक कामगार संघटनेच्या हाकेला कामगार वर्गाचा भरभरून प्रतिसाद.. सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)श्रमिक कामगार संघटना ही कामगार हितासाठी अनेक वेळा कामगार यांच्या पाठीशी राहून लढा देत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सध्या असंख्य कामगार नोंदीत आहेत परंतु अश्या ग्रामसेवक संघटनाच्या पत्रामुळे सर्व कामगार यांना ग्रामसेवक यांनी सही बंद केली आहे. त्यामुळे सर्व कामगार यांचे लाभ थांबलेले आहेत. कामगार वर्ग पूर्णपणे…

Read More

अखेर महाराष्ट्र शासनाकडून ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना..

ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांना मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा मिळणार लाभ.. श्रमिक कामगार संघटनेकडून शासनाच्या निर्णयाचं स्वागत. *सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाने दिनांक 16 मार्च 2024 रोजी राज्यात ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली होती मात्र मंडळाची कार्यपद्धती,रचना व नियमावली या बाबींची निश्चिती करण्यात आलेली नव्हती. राज्यात ऑटो रिक्षा व मीटर…

Read More

You cannot copy content of this page