सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी राजन तेलींसह कुटुंबीयांच्या मालमत्ता हस्तांतरणास बंदी
कोल्हापूर सहकार न्यायालयाचे आदेश कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून घेतलेल्या 9 कोटी 60 लाख रुपये कर्जाची परतफेड मुदतीत न केल्याप्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासहित प्रथमेश तेली, सर्वेश तेली व रुचिता तेली यांच्या मिळकती विक्री करण्यास, बक्षीस गहाण ठेवण्यास किंवा त्यावर बोजा ठेवण्यास कोल्हापूर येथील सहकार न्यायालय क्रमांक 2 यांनी प्रतिबंध केला आहे. यासंदर्भात जिल्हा…
