जिल्हा बँक व राज्य सरकार यांच्या मधील दुवा म्हणून मी काम करणार:नितेश राणे
विकासाच्या संकल्पना माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला संवाद असणे गरजेचे जिल्हा बँकेच्यावतीने ना.नितेश राणे यांचा ओरोस येथे भव्य सत्कार समारंभ सिंधुनगरी(प्रतिनिधी) आपल्या प्रेमाने,विश्वासाने जी जबाबदारी आपण माझ्यावर दिली आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने काही संकल्प समोर आहेत, काही अपेक्षा आहेत त्या पुर्ण करण्याची मोठी जबाबदारी आज माझ्यावर आहे. जिल्हा बँक व राज्य सरकार यांच्या मधील दुवा म्हणून मी…